इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांचा दर्जा मराठी माध्यमाच्या तुलनेत खूप कमी आहे. चागला पगार देणे शक्य नसल्याने त्या शाळांना कधीच पुरेशी पात्रता आणि पुरेसा अनुभव असलेले शिक्षक मिळणार नाहीत, म्हणून शिकवण्याचा दर्जा वाढणे शक्य नाही, अशा शाळेत ज्यांची मुले अडकून पडली आहेत त्यांच्यासाठी मी आज ख्रिस्तजयंतीच्या शुभ मुहूर्तावर ' माध्यम परतावणी ' कार्यक्रम सुरु करीत आहे.
इंग्रजी माध्यमातील आपल्या मुलामुलींच्या शैक्षणिक प्रगतीबाबत असमाधानी असलेल्या पालकांनी कृपया संपर्क साधावा आणि आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याबाबत माझ्याशी चर्चा करण्यासाठी वेळ ठरवावी.
मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मुलांना समाधानकारक शिकवले जात नसेल तर त्याकडे डोळेझाक करू नका. एकदा इंग्रजी माध्यम निवडले की बदलता येत नाही असे समजून कमी दर्जाचे शिकवणे पुढेही सुरु ठेवू नका, वस्तुनिष्ठ आणि मुलांच्या हिताचा विचार प्राधान्याने करा. गप्प बसू नका. वेळ न घालवता आपली खरी व्यथा मांडण्यासाठी लवकरात लवकर माझी भेट घ्यावी असे आवाहन ! - अनिल गोरे, मराठीकाका. भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२००१६७१

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.